विजागत ज्ञानेश्वर सुखदेव – सोलापूर जिल्हा

परिचय

 • नांव :- विजागत ज्ञानेश्वर सुखदेव
 • जन्मदिनांक :- ०३/०१/१९८५
 • शिक्षण : – D.ED, B.A , MA English I (APPER)
 • व्यवसाय :- शिक्षक
 • शाळा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोलेवस्ती (रांझणी) कें- चळे ता. पंढरपूर जि. सोलापूर
 • इमेल पत्ता :- dsvijagat@gmail.com, 9421295027
 • YouTube C: – https://www.youtube.com/c/esmartguruji
 • एकुण सेवा :- १३ वर्ष ३ महिने ( २० डिसेंबर २००५)
 • तंत्रज्ञान शिक्षण- CIT, MS-CIT, Google Computational thinks course certificate (GEC), Certified Microsoft Innovative Educator (MIE) व इतर सर्व टेक्नीकल Self Study.

शैक्षणिक कार्य- :-

 • जिपची १ ली ते ४ थी पर्यतची शाळा एकटयाने ३ वर्ष सेवा करुन ७ वर्षात ८ वी पर्यत केली. ८ शिक्षक पदे मान्य झाली. शाळासिध्दी मध्ये राज्यस्तर व जिल्हास्तरावर तज्ञमार्गदर्शक, राज्यस्तरावर तंत्रस्नेही म्हणून अनेक ठिकाणी मार्गदर्शक व व्याख्याने,ब्लागच्या माध्यमातून १८०० प्रश्नांची निर्मित्ती व मुलांचा मोफत सरावासाठी उपयुक्त प्रश्नपेढी, ॲनिमेशन व प्रत्येक पाठावर आधारित ४० VIDEO निर्मिती, १००% वर्गप्रगत १००% शाळा प्रगत, शाळासिध्दीसाठी प्रयत्न व तज्ञ मार्गदर्शक https://www.youtube.com/c/esmartguruji

पुरस्कार- :-

 • उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार जिल्हास्तर (नांदेड)
 • तालुकास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २००९ (नांदेड)
 • केंद्रस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २००९ (नांदेड)
 • जिल्हास्तरीय Inspired Award 2010-11
 • तालुकास्तरीय आदर्श गुणी शिक्षक पुरस्कार २०१५ (नांदेड)
 • तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार पंढरपूर (2018)
 • राज्यस्तरीय गुणीजन शिक्षकरत्न पुरस्कार मुंबई (२०१८)
 • जिल्हास्तरीय लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार सोलापूर (२०१८)
 • मायक्रोसॉफट इनोव्हेशन टिचर अवॉर्ड

 अभिनंदन पत्र

 • मा. जिल्हाअधिकारी नांदेड श्री.श्रीकर परदेशी साहेब यांचे अभिनंदन पत्र
 • मा मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारुड साहेब सोलापूर यांचे अभिनंदन पत्र
 • जि.प. सोलापूर अभिनंदन पत्र
 • मा. शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे अभिनंदन पत्र
 • रयत शिक्षण संस्था सातारा आभार पत्र
 • मा. शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे अभिनंदन पत्र
 • मा गटशिक्षणाधिकारी पंढरपूर यांचे अभिनंदन पत्र
 • मा केंद्रप्रमुख चळे ता पंढरपूर यांचे अभिनंदन पत्र

कार्यशाळा तज्ञमार्गदर्शक-

 • रयत शिक्षण संस्था सातारा येथील कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक
 • शाळासिध्दीतज्ञ मास्टर ट़्रेनर राज्यस्तर
 • सोलापूर अध्यापक मंडळ कार्यशाळेत तंत्रस्नेही मार्गदर्शक
 • राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक
 • विभागस्तर मा सचिव साहेब व संचालक साहेब कार्यशाळेत उत्कृष्ट सादरीकरण
 • जिल्हास्तरीय टलेंट कार्यशाळेत शाळेचे सादरीकरण
 • तालुकास्तरीय कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक सहभाग
 • तालुकास्तरीय शिक्षणवारीत तंत्रज्ञानविषय स्टॉल मांडणी
 • जिल्हास्तरीय टेक्नीकल बदली समन्वय (२०१७,२०१८)
 • TAG Coororidenater म्हणून काम चालू
 • जिल्हास्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक

राज्यस्तर कार्यशाळेत सहभाग

 • प्रगत माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा रयत शिक्षण संस्था २०१४
 • राज्यस्तरीय शिक्षण परिषद सांगली २०१६
 • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर विभागीय प्रशिक्षण
 • यशदा – Role of Media in Education Pune 2017
 • शैक्षणिक निर्मिती कार्यशाळा गोपाळपूर २०१६
 • ATM शिर्डी येथे सहभाग २०१७
 • ATM पुणे येथे सहभाग २०१८
 • ई कंटेन्ट निर्मिती कार्यशाळा लोणावळा 2016
 • ई कंटेन्ट निर्मिती कार्यशाळा बालभारती पुणे 2017
 • TAG Tejes Workshop Raa Aurangabad 2018
 • MOT निवासी प्रशिक्षण बालेवाडी पुणे २०१६