उमेश कोटलवार

नाव: उमेश नागनाथ कोटलवार
पद: सहाय्यक शिक्षक
सेवा: 7 वर्ष 7 महिने
शाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभानवल्ली नं. ७ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
 
 
 उल्लेखनिय बाबी
शिक्षणाची वारी 2016 सहभाग
 
AIL मास्टर ट्रेनर
 
रंजक उपक्रमातून मुलांना गणिताची गोडी
 
विविध भाषिक/ गणिती खेळातून रंजक अध्यापन
 
रत्नागिरी जिल्हा तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण सुलभक म्हणून निवड
 
विविध अँप्स ची निर्मिती
 
Microsoft मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेत सुयश