श्रीमती प्रतिभा लोखंडे – नागपूर जिल्हा

नाव   :- श्रीमती प्रतिभा लोखंडे

शैक्षणिक अर्हता – एम. ए. (मराठी), एम. फिल,

एम.ए. (शिक्षणशास्त्र), एल. एस. जी.डी.,

एम.एस. ऑफीस विथ सी. सी. ओ.

व्यावसायिक अर्हता – डी.एड., बी.एड., एम. एड.

प्रथम नेमणुक दिनांक – 10/09/1990

कार्यरत पद – गुणवत्ता कक्ष प्रमुख, म.न.पा. नागपूर

प्राथमिक शिक्षीका

जन्म दिनांक – 15/03/1969

एकुण सेवा – 28 वर्ष

कार्यालयाचा पत्ता – शिक्षण विभाग, म.न.पा. सिव्हील लाईन, नागपूर 440001

कायम निवास पत्ता – सोमवारी क्वार्टर, क्वा. नं. 82/3, बुधवार बाजार चौक नागपूर

संपर्क मो. नं. : 7038239499, 7028039339

मेल आय डी. – pratibhamowale@gmail.com

सदस्य – 1) भाषा विषय (मराठी)

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन

मंडळ, पुणे

2) कार्यानुभव

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन

मंडळ, पुणे

3) भाषा विषय (मराठी)

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे

शाळा सिद्धी जिल्हा समन्वयक

लेखन कार्य

  • लोकचेतना अभियान (प्रशिक्षण घटक संच व वाचन साहित्य) – महाराष्ट्र राज्य

शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद (MIEPA)

  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009

(MSCERT पुणे).

3) माझी समृद्ध शाळा (MSCERT पुणे)

4) कृतिसंशोधन प्रशिक्षण घटक संच (DIET नागपूर)

5) बालस्नेही शिक्षण (MSCERT पुणे)

6) संशोधन प्रकल्प – इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती

वाढीकरीता कृतिकार्यक्रमाच्या परिणाम कारकतेचा अभ्यास (महाराष्ट्र राज्य

पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे)

7) किशोर विकास प्रकल्प :- (नागपूर महानगरपालिका)

8) विश्वकोश शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळ लेखक.

राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक

1) लोकचेतना अभियान

2) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009.

3) बालस्नेही शिक्षण

4) माझी समृद्ध शाळा

5) MOT

6) पुनर्रचित अभ्यासक्रम 2012 (इयत्ता 7 वी, 8 वी,9 वी, 10 वी)

जिल्हास्तरीय तज्ज्ञ  मार्गदर्शक

–  सर्व शैक्षणिक प्रशिक्षणे (DIET नागपूर)

–  शाळा सिद्धी

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

1)  पुनर्रचित अभ्यासक्रम 2012 (7, 8, 9, 10) राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक.

2) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत पायाभूत व संकलित प्रश्नपत्रिका निर्मिती सहभाग.

3)  जीवन शिक्षण व तसेच विविध वृत्तपत्रात लेख प्रकाशित.

4)  राज्य तंत्रस्नेही तज्ज्ञ मार्गदर्शक.

5) लोकचेतना अभियान अंतर्गत मुंबई (धारावी झोपडपट्टी) पुणे (वारजे नगर). औरंगाबाद, नागपूर, ठाणे या पाच शहरातील 130 शाळाबाहय मुलामुलींना शाळेत दाखल केले.

6)  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता परीक्षा निशुल्क मार्गदर्शन व प्रचार कार्य,   मुलींचे शिक्षण जनजागृती.

 

7)  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

8)  जणगणना 2001 उत्कृष्ट प्रगणक म्हणुन प्रशस्त्री पत्र.

9)  इयत्ता 5वी ते 8 वी च्या विद्यार्थिनींसाठी जीवनोपयोगी व्यवसाय प्रशिक्षणाचे

आयोजन

10) देहविक्री करणाÚया स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या जाणुन घेऊन समुपदेशन.

11) 2009 ते 2011 या कालावधीत म. न. पा. च्या प्रत्येक शाळेमध्ये सायंकालीन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक सभांचे आयोजन व मार्गदर्शन

13)  अभ्यासिका केंद्र मार्गदर्शक (सन 2009 ते 2011).

14)  स्थलांतर करणाÚया पालकांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन व मार्गदर्शन.

15)  शाळाबाहय विद्यार्थ्यांसाठी अनिवासी सेतू शाळा, मार्गदर्शक (2007 ते 2010).

राज्यस्तरीय सहभाग

1)  आविष्कार महोत्सव, एस. एन. डी.टी. युनिव्हसिर्टी, मुंबई शोधनिबंध सादर.

राष्ट्रीय सहभाग

उदयपूर राजस्थान येथील कार्यशाळेसाठी निवड.

आंतरराष्ट्रीय सहभाग जिनेव्हो

आंतरराष्ट्रीय शिक्षक परिषद, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क

अधिनियम 2009, शोधनिबंध सादर.

कृति संशोधन

  • इयत्ता सहावीमधील विद्यार्थ्यांची मराठी शब्दसंपत्ती वाढीकरीता कृतिकार्यक्रम व त्याची परिणामकारकता (पुणे)

2) बहुवर्ग अध्यापनाचा प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासावर होणारा परिणाम (म. न. पा. नागपूर).

3) मनपा वाठोडा शाळेतील 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील 3 अंकी संख्येचा गुणाकार करतांना येणाÚया अडचणीचा अभ्यास व उपाययोजना (म. न. पा. नागपूर).

4)   नागपूर महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेतील झोपडपट्टी परिसरात वास्तव्य करणाÚया इयत्ता 5 वी ते 7 वी तील मुलींच्या गळतीची कारणे व उपाययोजना

नवोपक्रम

1)      कार्यानुभव विषयातून जीवन कौशल्यांचा विकास (प्रथम क्रमांक जिल्हास्तर)

पुरस्कार

1)    थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार  (राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन सन 2013)

2)        आदर्श शिक्षिका पुरस्कार म.न. पा. नागपूर

3)        गौरव पुरस्कार (अमरावती)

4)        मानवता पुरस्कार (गुरूकुंज मोझरी)

5)        छत्रपती राजर्षी शाहु राज्यस्तरीय बहुजन मित्र पुरस्कार (कोल्हापूर)

6)        अनिस कार्यगौरव शिक्षक पुरस्कार (अंधश्रद्धा निर्मूलन, राज्यस्तर).