सौ पल्लवी राहुल गायकवाड – पुणे जिल्हा

परिचय

 • शिक्षण- एम .ए .डी.एड,
 • जन्म दिनांक-०५.०३.१९७८
 • पद- प्राथमिक शिक्षक
 • शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळावडे, केंद्र कोळावडे, तालुका -मुळशी जिल्हा -पुणे
 • एकूण सेवा – १९वर्षे

पुरस्कार

 • मुळशी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार
 • सेवा समिती पुणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार
 • deep sea movies चा my icon पुरस्कार.
 • बालभारती पुणे मराठी अभ्यासमंडळ सदस्य.
 • NCERT नवी दिल्लीच्या कला विभागात Master Trainer प्रशिक्षनासाठी निवड झाली होती.
 • कविता ,कथा , शैक्षणिक लेख अनेक वृत्तपत्रे शैक्षणिक मासिके यामधून प्रकाशित.
 • ऍक्टिव्ह टीचर्स  महाराष्ट्र  या कृतिशील शिक्षकांच्या  समूहाचे पुणे जिल्हा संयोजक.
 • स्मार्ट पि टी सर्व साठी मास्टर ट्रेनर म्हणून
 • माझ्या वर्गाचे प्रयोज या सोलापूर जिल्हा परिषद मार्फत प्रकाशीत पुस्तकात लेखक म्हणून काम
 • शाळा आयएसओ मानांकन करण्यात शाळेचा प्रतिनिधी म्हणून काम.
 • ई लर्निंग स्कूल, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल
 • शाळेतील उपक्रम-  आध्यित्मातून जनजागृती
 • विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, निमित्ताने शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करून मुलांना अभिव्यक्तीची संधी
 • विज्ञान प्रयोगशाळा, प्रश्नमंजुषा , विद्यार्थी बँक ,विचारा तुम्ही सांगतो आम्ही , एक मूल एक झाड, क्षेत्रभेटी ,सहली, क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न.
 • वार तो व्याकरण मराठी व इंग्रजी मधून उपक्रमातून विद्यार्थी विकास
 • माझी दैंनं दिनी उपक्रमातून विद्यार्थी अभिव्यक्ती ला वाव
 • mind map मधून आलेल्या शब्दांचे इंग्रजी व मराठी भाषा विकास
 • एक तास गप्पांचा च्या माध्यमातून मुलांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे.