सौ.ज्योती दीपक बेलवले

नाव                             :सौ.ज्योती दीपक बेलवले  [ Jyoti Deepak Belawale ]

शैक्षणिक अर्हता:MA

व्यावसायिक पात्रता   :D.Ed, B.P.Ed.

प्रथम नेमणूक दिनांक            :10/06/1995

कार्यरत पद                 :पदवीधर शिक्षिका  [ GT. Teacher ]

जन्म दिनांक               :07/07/1976

एकूण सेवा                  :24 वर्षे

कार्यालयाचा पत्ता       :जि.प.प्राथ.शाळा केवणीदिवे, ता. भिवंडी, जि. ठाणे .

पिनकोड : 421302

कायम निवास पत्ता    :A1/201,वीणानगर को.ऑप हौसिंग सोसायटी ,एल.बी.एस रोड,

वीणानगर ,मुलुंड वेस्ट ,पिन कोड -400080

 

संपर्क                          :मोबा.  7021468295 / 9270159404

मेल आयडी                  :  jbelawale76@gmail.com

सदस्य             :  मराठी  विषय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती मंडळ सदस्य

(बालभारती) पुणे [BOS Member]

: शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती मंडळ सदस्य.(बालभारती)

: शिक्षणशास्त्र मराठी विश्वकोश लेखन मंडळ सदस्य .

: विद्यावर्धिनीएज्युकेशनलसोसायटीच्यासचिव.

 

* शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य :

1] NCERT नवी दिल्ली यांची Art Integrated Learning (कलेतून भाषा शिक्षण) मास्टर ट्रेनर.

2] MSCERT निर्मित ‘भाषिक खेळ भाग-२ ‘या पुस्तकाचे लेखन.

3] अभ्यासक्रम २०१२ इयत्ता १ ली शारीरिक शिक्षण ,कला कार्यानुभव  पाठ्यपुस्तकाचे समीक्षण.

4] विश्वकोष शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळ लेखक.

5] बालभारती अभ्यासमंडळ सदस्य २०१६ पासून.

6]प्रगतशैक्षणिकमहाराष्ट्रअंतर्गतराज्यस्तरीय शिक्षणाच्या वारीत भाषा विषयाचे ‘रचनावादी साहित्य’याविषयावरसादरीकरणवमार्गदर्शन

7] पुनर्रचित अभ्यासक्रम २०१२ – ३ रीव ४ थी राज्यस्तर तज्ञ मार्गदर्शक.

8] प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत व संकलित प्रश्नपत्रिका निर्मिती सहभाग.

9] विद्यार्थ्याची भाषा समृद्धीस मदत होणाऱ्या सहा पुस्तकांचे लेखन (ISBN क्रमांकासह).

10] MSCERT येथे द्विभाषिक पुस्तकांचे समीक्षण.

11] बालभारती येथे इयत्ता १ ली  पाठ्यपुस्तकांचे समीक्षण.

12] गुजरात शिक्षण विभागाच्या अभ्यास दौऱ्यासमोर  ICT चे सादरीकरण.

13] जीवन शिक्षण व इतर मासिकात तसेच विविध वृत्तपत्रात लेख प्रकाशित.

14] AINET  च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “बालकांच्या शब्दसंपत्तीचा विकास” या विषयाचे  सादरीकरण.

15] राज्य तंत्रस्नेही तज्ञ मार्गदर्शक.

16] प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध कार्यशाळेत तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरावरील कार्यशाळेत    “शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचावापर ”या विषयावर सादरीकरण.

17] jyotideepakbelawale.blogspot.in या ब्लॉग च्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयावर

लेखन.

18] मा.शिक्षण सचिव यांच्यामार्गदर्शनाखालीइ. पहिलीतेआठवीसाठी गणित विषय प्रश्न संच निर्मिर्ती समितीसदस्य.

19] राष्ट्रीय ICT पुरस्कार 2017 साठी राज्यस्तरीय निवड.

20 ] ATM (Active Teachers Maharashtra)राज्यसह संयोजिका.

21 ] स्पर्धा परीक्षामध्ये शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत विद्यार्थ्यांची निवड.

 

*तंत्रज्ञान:

1] इयत्ता पहिली ते आठवी मराठी, हिंदीवइंग्रजीविषयांच्या सर्वकवितांना चाली लावून स्वतःच्याआवाजातगायन व त्यांचे रेकॉर्डिंग करून सोशल मिडीयाच्यामाध्यमातून महाराष्ट्रभर पोहचविल्या आहेत.राज्यातअनेकशाळांमध्येत्याचावापरकेलाजातो.

2] स्वनिर्मितशेकडो शैक्षणिक व्हिडीओंची निर्मितीकरूनJYOTI BELAWALE या  youtube चॅनेल च्या माध्यमातून सर्वांसाठी खुले केलेत.

3]विविध विषयांच्या घटकांवर आधारित मूल्यमापनासाठी  स्वनिर्मित online आणि offline test ची निर्मिती व दैनदिन अध्यापनात वापर.

4] बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमधील QR कोडसाठी स्वनिर्मित व्हिडीओची निवड झाली आहे.

5 ] DIKSHA या केंद्रसरकार व राज्य सरकार निर्मित शैक्षणिक apps मध्ये व्हिडीओचा समावेश.

6]www.jyotideepakbelawale.comया स्वतः च्या शैक्षणिक वेबसाईड वरून शैक्षणिकनवनिर्मिती,मोकळीका, घडामोडी,उपक्रम या बाबींचा प्रचार आणि प्रसार.

7] विविध शैक्षणिक Apps ची निर्मिती.

8] ग्रेट भेट या उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तकातील लेखक,कवी, अभ्यासमंडळ सदस्य यांचेशीzoom meeting, skype, whatsapp, facebook इत्यादी द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला जातो.

9 Karaok track चावापरकरूनप्रार्थना, देशभक्तीपरगीते, समूहगायन, कवितागायनइ. सादरकेलेजाते.

10) QR कोडचीनिर्मितीववापर.

11) शिक्षकवविद्यार्थीच्याअभिव्यक्तीवलेखनासाठीईअंकाचीनिर्मिती.

12) महाराष्ट्रातील पहिली तंत्रस्नेही शिक्षिका

 

*कार्यशाळा मार्गदर्शन:

1) ठाणे,पालघर  येथे तंत्रस्नेही कार्यशाळेत मार्गदर्शन.

2) ठाणे येथे ‘गुणवत्ता काळाची गरज’ याविषयावर मार्गदर्शन.

3)भिवंडी,शहापूर  तालुका शिक्षक कार्यशाळेत मार्गदर्शन.

4)Active Teachers Maharashtra आयोजित राज्यस्तरीय शिक्षण सम्मेलनात मार्गदर्शन.

5)ठाणे येथे जिल्हास्तरीय शिक्षण परिषदमध्ये शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत सादरीकरण.

6) केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारीव विभागस्तरीय कार्यशाळेत सादरीकरण.

7) मुलुंडविद्यामंदिरयेथेवाचनप्रेरणादिनानिमित्तविद्यार्थ्यांनामार्गदर्शन.

8) विद्यार्थ्यांसाठीशिष्यवृत्तीपरीक्षामार्गदर्शन.

9) सुट्टीतनाट्य, नृत्यकलाछंदवर्गांद्वारेविद्यार्थीच्याकार्यशाळा.

10) खेळातूनशिक्षणकार्यशाळा.

11) हसतखेळतइंग्रजीकार्यशाळा.

 

*प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक:

1) स्वयंअध्ययन, प्रश्ननिर्मिती व नवोपक्रम प्रशिक्षण तालुकास्तर.

2) इयत्ता. 7 वी प्राथ.शिक्षण अभ्यासक्रम 2004,प्रशिक्षण तालुकास्तर.

3) इयत्ता3 री व 4 थी प्राथ. शिक्षण अभ्यासक्रम 2012प्रशिक्षण राज्यस्तर.

4) इयत्ता 7 वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण राज्यस्तर.

5) इयत्ता पहिली शारीरिक शिक्षण विषयाचे VANDE GUJRATH 1 या टीव्ही वाहिनीवरून राज्यातीलशिक्षकांनामार्गदर्शन.राज्यस्तर

 

*संशोधन:

1) जि. प. शाळाकेवणीदिवेयेथील’गीतमंचकार्यक्रमातीलअल्पसहभागामागीलकारणांचाशोधवउपाययोजना’याविषयावरकृतीसंशोधन.

2) AINET  च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “बालकांच्या शब्दसंपत्तीचा विकास” या विषयाचे पोस्टर सादरीकरण.

 

*सहभाग:(आंतरराष्ट्रीय)

1) AINET आयोजित 3 ऱ्या आंतरराष्ट्रीयशिक्षक परिषद नागपूर येथे प्रतिनिधित्व.

2)  AINET आयोजित ४ थ्या  आंतरराष्ट्रीयशिक्षक परिषद मुंबई  येथे प्रतिनिधित्व व पोस्टर            सादरीकरण.

 

राष्ट्रीय सहभाग:

1) Art Integrated Learning Master Trainers Workshop at NCERT, New Delhi .

 

 

* सहभाग:(राज्यस्तरीय):

1)शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आयोजित “शिक्षणाची वारी “शैक्षणिक

प्रदर्शनात उद्बोधक म्हणून निवड.

2)इयत्ता १ ली  प्राथ.शिक्षण अभ्यासक्रम 2012 प्रशिक्षण पूर्वतयारी कार्यशाळेत

सहभाग.

3)राज्यस्तरीय विविध शैक्षणिक कार्यशाळेत सहभाग व मार्गदर्शन

 

* सहभाग ( जिल्हास्तर )

1) ‘साधकआम्हीप्रगतीचे’याशैक्षणिकउपक्रमांच्याजत्रेतसहभागवसादरीकरण.

2) स्पोकनइंग्लिशकार्यशाळेतसादरीकरणवसहभाग.

3) स्काउटगाईडप्रशिक्षणकार्यशाळा.

4) शालेयव्यवस्थापनसमितीसक्षमीकरणकार्यक्रमातसहभाग.

5) इनस्पायरअवॉर्डविद्यार्थ्यांचावशिक्षकांचासहभाग.

 

*पुरस्कार:

1)राष्ट्रीयआदर्शशिक्षकपुरस्कार (राष्ट्रपतीपुरस्कार 2016)- नवीदिल्लीयेथेसम्मान.

2)स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार 2016 (उपक्रमशील शिक्षक) (राष्ट्रीय)

3)नाविन्यपूर्णउपक्रमपुरस्कार – जि. प.ठाणे.

4) उत्कृष्टव्हिडिओनिर्मितीअवॉर्ड – DIECPD ठाणे.

5)Active Teachers Maharashtra या स्वनिर्मित समूहास“विश्वशांती सेवा गौरव पुरस्कार 2016”

6) महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभाग शहापूर यांचे गौरव प्रमाणपत्र.

7) महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग शहापूर  यांचे गौरव प्रमाणपत्र.

8) बेस्टटीचरअवॉर्ड – शिवांजलीग्रुपआसनगाव.

9) मराठासेवासंघातर्फेजिजाऊपूरस्कार.

10) कुणबीमहोत्सववाडायेथेआदर्शशिक्षिकाअवॉर्ड.

11) शहापूरयेथेआदर्शशिक्षिकासन्मानपुरस्कार

12 )सावित्रीबाई फुले-फातिमा शेख विशेष गौरव पुरस्कार 2016

१३)जीवनदीप शैक्षणिक संस्था-पोई यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2013

 

*विशेष उल्लेखनीय:

1)ATMसहसंयोजिका

2) दूरदर्शनच्याशासकीयवाहिनीवरून ( डी. डी.सहयाद्री) सखीसह्याद्रीयाकार्यक्रमातशिक्षकदिनविशेषकार्यक्रमातसहभागवमार्गदर्शन.

3) इयत्तापहिलीच्याव्हर्चुअलट्रेनींगसाठीगुजरात 1 या  tv वाहिनीवरूनमहाराष्ट्रातीलशिक्षकांनामार्गदर्शन.

4)दि1व 2 जून 2015 रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षण संमेलन

आयोजन.

5)Active Teachers Mharastra (ATM) या समूहाच्या माध्यमातून विविध शिक्षक समृद्धी-

साठी विविध कार्यशाळेचे आयोजन.

6) शिक्षकांसाठी Active Teachers Maharashtra या शैक्षणिक ऍपची निर्मिती.

7)दि.14व15 मे 2016 रोजी ATM पुरस्कृत राज्यस्तरीय पहिले शिक्षण संमेलन आयोजन.

8)दि.15व16 मे 2017रोजी ATM पुरस्कृत राज्यस्तरीय दुसरे शिक्षण संमेलन आयोजन.

9)दि.19व20 मे 2018रोजी ATM पुरस्कृत राज्यस्तरीय तिसरे शिक्षण संमेलन आयोजन.

10) ATM प्रत्येक जिल्हा समूहाच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन व सुसंवाद.

11) ATM प्रत्येक जिल्हा समूहाच्या माध्यमातून ई शैक्षणिक अंकाची निर्मिती.

12) रक्षाबंधनयाउपक्रमाचीप्रधानमंत्रीयांच्याकडूनदखलघेतलीगेली.प्रधानमंत्री यांनी पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.

 

*सामाजिक:

1) ठाणेजिल्ह्यातीलतानसाअभयारण्यक्षेत्रातीलजि. . शाळाचराचापाडा, जि. . शाळागरेलपाडा, जि. . शाळापेंढरीयातीनशाळांनालक्ष्यफौंडेशनमुंबईयांच्यासौजन्यानेफायबरच्यावर्गखोल्याउपलब्धकरूनदिल्या.

2) शाळेतील मुलींसाठी पॅडबँकचीनिर्मिती.

3) भिवंडीतालुक्यातीलकाल्हेरयेथीलस्मितवृद्धाश्रमासविद्यार्थ्यांसहभेटवमदत.

4)समाजातगरजूलोकांसाठीमूठभरधान्ययाउपक्रमाद्वारेमदत.

5) ‘माणुसकीचीभिंतयाउपक्रमाद्वारेशालेयवस्तूंचेवाटप. ( वही, पेन,चप्पल,पेन्सिल , रंगइ.)

6)मुलीनासायकलचालवायलाशिकवते. स्वसंरक्षणांचेधडे.

7) लोकसहभागातूनशाळेसाठीप्रोजेक्टरवशाळेचीरंगरंगोटी.

8) लोकसहभागातूनशाळेसलॅपटॉपमिळवूनदिला.

9) समाजातीलदुर्बलघटकांसाठीदिवाळीफराळाचेवाटप.

10) ग्रा. पं. नडगावयेथेसंतगाडगेबाबापुण्यतिथनिमित्तभव्यमहिलामेळाव्याचेआयोजनवमार्गदर्शन.

11) ठाणेपालघरप्राथमिकशिक्षकसहकारीपतपेढीतसंचालिकावचिटणीसम्हणूनकामकाज.

12) स्काऊटगाईडमार्फतशिबिरे, कार्यशाळा. (समानतेचा, प्लास्टिकबंदी, वृक्षदिंडी, स्वच्छता, व्यसनाधीनता , साक्षरताइ. द्वारेजनजागृतीवउद्बोधन)

13) सुट्टीच्यादिवशीआदिवासीपाड्यातवसिग्नलशाळेतअध्ययनअध्यापन.

14)शाळेतील मुले व पालकांसाठी उद्योगनिर्मितीसाठीसुगंधीउटणेबनवणे, लिक्विडसोपबनवणे, मेणबत्तीबनवणे, आभूषणेबनवणेइ. साठीमार्गदर्शन.

15) सैनिक, प्रधानमंत्री, अग्निशामकदलातीलकर्मचारीइ.समाजघटकांनास्वनिर्मितराखीवपत्रपाठवले.

16)नवरात्रीतआधुनिकआदिशक्तीयाउपक्रमातूनकर्तबगारमहिलांचापरिचयवअनेकप्रेरककार्यक्रमांचेआयोजन.

17) बचतीचेमहत्वपटवण्यासाठीअफलातूनबँकयाउपक्रमाद्वारेकार्यवाही.

18)वाईटप्रथांच्यानिर्मूलनासाठीपपेट, कळसूत्रीबाहुल्या, पथनाट्य, नाटिकाइ. द्वारेजाणीवजागृतीवजनजागृती.

19) अवयव दान व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व प्रभातफेरी

20)रक्तदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व प्रभातफेरी

21) शालेय विद्यार्थ्यांसाठी लैगिक शिक्षण काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन

22) बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत जनजागृती

23) स्त्रीभ्रूण हत्या विरोधात जनजागृती व शाळा स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

 

नाविन्यपूर्णउपक्रम

1) पुस्तकभिशी

2)जंगलबुक

3)कडकमुलाखत

4)झिरोबजेटशैक्षणिकसाहित्य

5)जागरवाचनसंस्कृतीचा

6)कृतीयुक्तविज्ञान

7) माझीछोटीशी ATM प्रयोगशाळा

8) अभिरुपशासनपद्धती

9)चलापर्जन्यमापनकरूया

10) स्टोनआर्ट

11) क्लासरूमथिएटर

12) चलाकल्पनेच्यादुनियेत

13) विज्ञानजत्रा

14) बाजार

15) अभिव्यक्तीहंडीइ.