श्री जीवन दगडू जाधव – बुलढाणा जिल्हा

नावःश्री जीवन दगडू जाधव

शैक्षणिक अर्हताः M.A.

व्यवसायीक अर्हताः D.ed,B.ed,DSM, अपंग

प्रथम नेमणूक ः14/10/2003

कार्यरत पदःसहा.शिक्षक

जन्म दिनांक ः06/01/1982

एकूण सेवा ः 15 वर्षे

कार्यालय चा पत्ता-जि.प.प्रा.मराठी शाळा, लोहगाव केंद्र-निवाणा ता-संग्रामपूर जि.बुलढाणा

कायमचा पत्ता गांधी नगर वार्ड नं 17 मु.पो.ता. चिखली जि.बुलढाणा पिन – 443201

मो.नं.7058202056

Email.id- mr.jivanjadhao@gmail.com

शैक्षणिक कार्य- १)सप्ततारांकित शाळा

२) डिजिटल शाळा

३)गणित आशय समृध्दी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम तज्ञ मार्गदर्शक

४)लोकचेतना अभियानात तज्ञ मार्गदर्शक

५)तत्रंस्नेही

६)CCRT चा फोटोग्राफी संवाददाता

७)बालभारती येथे खेळू,करू,शिकू या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकाचे समिक्षण

८)अपंग विद्यार्थी संदर्भातील Foundation course of edu.of children with disabilities पूर्ण केला (नागपूर)

सहभाग—फोटोग्राफी प्रशिक्षण ,पुणे

CCRT NEW DELHI येथे फोटोग्राफी प्रशिक्षण

AINET ची अंतरराष्ट्रीय परिषद,मुंबई येथे सहभाग

कार्यशाळा–सरल व शालार्थ तज्ञ मार्गदर्शक

ब्लॉग— mr.jivanjadhao.blogspot.in

संयोजक—ATM बुलढाणा