श्री.घोडके अण्णासाहेब अशोक – बीड जिल्हा

परिचय

 • जन्मदिनांक: 09/12/1986
 • प्रथम नेमणूक दिनांक: 25/03/2010
 • शिक्षण: B.A. Ded, M.A.B ed.
 • एकूण सेवा: 9 वर्ष
 • सध्याची शाळा: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता.आष्टी जि. बीड
 • पूर्वीची शाळा: ISO जि.प.प्रा.शाळा जरेवाडी ता.पाटोदा जि.बीड*
 • आवड/छंद: वाचन,व्हॉलीबॉल, कबड्डी खेळणे,निसर्गातील फोटोग्राफी इ….

शाळेतील राबविलेले प्रभावी उपक्रम

 • हस्ताक्षर सुधार प्रकल्प
 • कलादालनाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या कलेचा विकास.
 • स्पर्धा परीक्षेसाठी जादा तासिका नियोजन.
 • अध्ययन अध्यापनात Tab, Interactive Board, यासारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
 • जिओ सायन्स क्लब अंतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
 • हरित सेनेच्या माध्यमातून दरवर्षी यशस्वी वृक्षारोपण.
 • फुलपाखरांसाठी शाळेतील डॉ. सलीम अली Butterfly Park.
 • कार्यानुभव विषयांतर्गत उत्पादक उपक्रमात परसबाग निर्मिती..
 • Each One Teach One उपक्रमांतर्गत प्रत्येक मुलं शिकण्यासाठी वेळेचा सदुपयोग.
 • संगीतमय परिपाठ आणि परिपाठातून सुसंस्कार.
 • बोधपर नाटिकांचे लेखन आणि नाट्यामधून समाजप्रबोधन..
 • लोकसहभाग आणि त्यातून शाळेचा विकास…

शिक्षण व्यवस्थेतील केलेली इतर कामे

 • पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये  जिल्हास्तरावर डाएट अंबाजोगाई येथे 2 वर्षांपासून साधनव्यक्ती म्हणून कार्य.
 • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणातर्गत राज्यस्तरीय विद्यार्थ्यांच्या केस स्टडी कार्यशाळेत यशस्वी सहभाग….
 • महाराष्ट्र शासनाच्या “शिक्षणाची वारी “या राज्यस्तरीय उपक्रमात स्टॉलधारक म्हणून यशस्वी कार्य..
 • तालुकास्तरावर तंत्रज्ञानासाठी सुलभक म्हणून कार्य.

शाळेला मिळालेले मानसन्मान

 • भारत सरकारच्या स्वच्छ सुंदर विद्यालय स्पर्धे अंतर्गत  99 गुण घेऊन शाळेची राष्ट्रीय स्तरावर निवड…