श्रीमती जया किसन इगे(रेड्डी) – बीड जिल्हा

नाव-श्रीमती जया किसन इगे(रेड्डी)
जन्म दिनांक -17/4/1982
प्रथम नेमणूक दिनांक 6/3/2004
शिक्षण -एम्.ए, डी.एड्,बी.एड्
नोकरीचा कालावधी- 15 वर्षे
शाळा-जि.प.प्रा.शा.मलनाथपूर ता.परळी,जिल्हा बीड.
💥शैक्षणिक कार्यातील योगदान
👉🏻शाळेतील गाईड पथककाचा सतत तीन वर्षे जिल्हा मेळाव्यात सहभाग.तीन वर्षात जिल्हा स्तरावर आठ बक्षिसे .
👉🏻नॕशनल जांबोरी म्हैसुर येथे 8 गाईडसह सहभाग.
👉🏻ब्रिटीश काँन्सिल च्या Tejas उपक्रमात  दोन वर्षापासुन TAG coordinator म्हणुन कार्यरत.
👉🏻2017-18 मध्ये  Spoken English programme मध्ये Block level English Ambassador म्हणुन कार्य
👉🏻2018-19 Advance  Spoken English programme च्या module development घटकसंच निर्मिती मध्ये सहभाग.
👉🏻TEJAS प्रकल्पा आंतर्गत AINET नागापुरची फ्री स्काँलरशीप मिळाली व International conference मध्ये सहभाग घेतला.
👉🏻 2017-18 Tejas symposium मध्ये
 प्रेझेंटेशनमध्ये सिलेक्शन.
👉🏻मराठवाडा साथी तर्फे तालुकास्तारीय बाल धमाल स्पर्धेत संयोजक म्हणुन सहभाग.
👉🏻समाजसहभागातुन तळेगावशाळेत इ-लर्नांग कक्ष स्थापना
👉🏻 English language kit निर्मितीमध्ये सहभाग.
Online courses of British Council
👉🏻Learn English
 Pathways part 1 _2
👉🏻TOPDI
पुरस्कार
👉🏻स्काउट गाइड आर्दश शिक्षक जिल्हा पुरस्कार  2016
👉🏻 सावित्रीबाई  फुले पतसंस्थाआर्दश शिक्षक  पुरस्कार 2016
👉🏻मराठवाडा साहित्य परिषदेचा आर्दश शिक्षक पुरस्कार 2016
👉🏻सिरसाळा भुषण पुरस्कार 2017
शाळेतील उपक्रम
👉🏻स्काऊटगाईडचे  खरी कमाई,श्रमदान विविध उपक्रम
👉🏻मराठावाडा साथी अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग.
👉🏻सहशालेय उपक्रमांचे आयोजन
👉🏻SpokeEnglish च्या सर्व activities चे आयोजन.
👉🏻टाकाऊपासुन टिकाऊ वस्तू करणे,कचरा व्यवस्थापन याचे मार्गदर्शन
👉🏻अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर.
👉🏻हसत खेळत शिक्षण,कृतियुक्त शिक्षणावर भर.