आमच्याबद्दल

ऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM ) हा शिक्षणक्षेत्रात सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करणाऱ्या आणि  'विद्यार्थी ,समाज व शिक्षक हिताय' हे ब्रीद घेऊन राज्यातील तांडा ,वाडी ,वस्ती ,गाव येथे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवी उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय गट आहे.

OUR STORY

23 मार्च 2014 च्या एका उष्ण सायंकाळी पुण्यातील SCERT संकुलात जमलेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातील 26 उपक्रमशील शिक्षकांना सोबत घेऊन सुरु झाली 'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र' अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM ) ,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ,2020 चा प्रगतशील महाराष्ट्र पर्यायाने प्रगतशील आणि समर्थ भारत उभा करण्यासाठी समाज मन तयार करणे आणि त्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या शिक्षकांचे समृद्धीकरण ,प्रगलभीकरण यासाठी 'विद्यार्थी ,समाज व शिक्षक हिताय' हे ब्रीद घेऊन चालणारा स्वयंस्फूर्त उपक्रमशील शिक्षकांचा गट म्हणजे ATM .....!!

"इवलेसे रोप लावलीया द्वारी ,
त्याचा वेलू गेला ,गगनावरी...!!"

मात्र 26 उपक्रमशील शिक्षकांना सोबत घेऊन विक्रम अडसूळ या ध्येयवेड्या शिक्षकाने लावलेले हे इवलेसे रोप आज त्याचा वटवृक्ष झाला आहे .....!!

4 राज्यस्तरीय गट ,36 जिल्हा गट ,हजारोंच्या संख्येत सक्रिय सदस्य ,3 राज्यस्तरीय शिक्षक संमेलन ,अनेक कार्यशाळा ,सन्मान सोहळे , शैक्षणिक अंक ,उपक्रमाची देवाणघेवाण आणि आणखी बरंच काही .... "जे जे आपणासी ठावे , ते ते दुसऱ्याशी सांगावे , शहाणे करून सोडावे , सकल जणांना .....!!"

या उक्तीप्रमाणे एकमेकांना प्रेरणा देत आणि एकमेकांची प्रेरणा घेत सोबतीने समृद्ध होणारा गट म्हणजे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM गट ....!!

उपक्रमशील शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे ,त्यांच्यात विद्यार्थी हिताच्या उपक्रमांची देवाण घेवाण व्हावी ,त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी ,अध्ययन अध्यापनात येणाऱ्या अडचणी ,समस्यांचे निराकरण व्हावे या साठी गटावर नो कॉपी पेस्ट आणि नो सिम्बॉल हा नियम कटाक्षाने पळाला जातो ,'लिहिता लिहिता लिहिते होऊयात ...!' या टॅग लाईनला अनुसरून आपले म्हणणे थोडक्यात अगदी एका शब्दात होईना पण शब्दातच मांडायला दिले जाते ,त्यातून शिक्षकांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळून आज अनेक शिक्षक सुंदर असे लेखन करत असलेले पाहायला मिळतंय .....!!

शिक्षकांच्या वाढत्या अभिव्यक्ती ,लेखन आणि कविता यांना अनुसरून परिवारातील सदस्यांना अभिव्यक्त होण्यासाठी ,त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देण्यासाठी ,हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतांना आपण औरंगाबाद इथे पाहिले राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित केले आहे ....!!

भविष्यात आपले स्वतःचे प्रकाशन चालू करणे ,लेखन कार्यशाळा ,उपक्रम कार्यशाळा ,शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा या सारख्या कार्यशाळांचे आयोजन करणे आणि विद्यार्थी समाज व शिक्षक हिताची अनेकानेक कामे हाती घेणे हे आपले ध्येय आहे.

वाडी वस्ती तांड्यावर अनेक उपक्रमशील शिक्षक अविरतपणे प्रेरणादायी असे कार्य करत आहेत.त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे तसेच त्यांचे काम संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून ATM काम करते.

ऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित ATM हा समूह शासन आणि प्रशासन यांचे सोबत काम करतो. तसेच ATM जे निर्णय विद्यार्थी व शिक्षक हिताचे आहेत त्याचे स्वागत करणे पण जे निर्णय विद्यार्थी व शिक्षक हिताचे नाहीत त्या ठिकाणी शासनास स्पष्ट विरोध करणे ही भूमिका घेतली जाते.

OUR MISSION

We dream about a new world for the children with no harm. We are aiming to build a strong and a bouncing platform where anyone can work for children worldwide.

Together, we're going to make the future of the children where we are able to fulfill all of their requirements to keep them safe from withered world. We have already stepped out and start changing the world. Keeping safe them from war, inhumanity, Child labor, child abuse and more what we feel harmful for them.

Team

WE WORK WORLDWIDE, HAVE A BIG TEAM WORKING DEDICATEDLY TO SAVE THE CHILD. THE TEAM CONSIST OF EXPERTS WHO FEEL CHILDREN'S' DANGER AND ENJOY THE WORK.

श्री.विक्रम सोनबा अडसूळ

संयोजक

राष्ट्रीय पुरस्कार २०१७ राष्ट्रीय ICT पुरस्कार २०१७ मुख्य संयोजक ,कृतिशील शिक्षक महराष्ट्र अर्थात ATM महाराष्ट्र सदस्य ,अभ्यासक्रम निर्मिती मंडळ ( बालभारती ) महाराष्ट्र फोटोग्राफी संवादात ,CCRT नवी दिल्ली शैक्षणिक सल्लागार

सदस्य नोंदणी करायचीय

जर आपणास आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील बटन वर क्लिक करा.

इथे क्लिक करा

SERVICES

ALL OF OUR SERVICES IS CENTRALIZED TO THE WELFARE OF THE CHILDREN. WE SERVE THE CHILD WITH FOOD, EDUCATION, HABITATION, SAFETY AND EVERYTHING THE NEED.

Child Care

In the present world, Childs’ are living in danger, especially street Childs. We have many child care centers to care

Tree Planting

We arrange event to make the world green and keep the environment favorable to us. Worldwide Tree is notable one

Fund Rising

We raise funds for the oppressed and affected child all over the world. We collect donation aiming to help the

NEWS

CHECK THE NEWS OF CHILDREN WHAT GOING ON THE WORLD WITH THEM. COLLECT CHARITY WEBSITE TEMPLATES TO BUILD YOUR OWN CHARITY ORGANIZATION.

our next event in

000 Days
00 Hours
00 Minutes
00 Seconds

Read More

पुढील कार्यक्रम

दरवर्षी आम्ही विविध संमेलन घेतो. आपणास सर्व माहित इथे मिळेल

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन

February 10, 2019 at 8:00 am to 6:00 pm
Place: औरंगाबाद

Help Children’s Charity

October 14, 2015 at 6:00 am to 10:43 am
Place: Dhaka, Bangladesh

संपर्क

IF YOU FEEL, NEED WORKING FOR CHILD PLEASE CONTACT WITH US AND LET US KNOW HOW YOU LIKE TO WORK FOR THEM. CONTENT WITH US IF ANY MORE INFORMATION NEEDED.

आम्हाला एक संदेश टाका

संपर्क माहिती

If you need more charity website templates or this charity website template contact with us. We will help you to make successful any of your charity works. Feel free to contact with us through mail address.

  • कर्जत अहमदनगर
  • support@atmmaharashtra.in